फलटणमधुन जर्मनशेपर्ड कुत्रा हरवला आहे; दिसल्यास संपर्क साधा


फलटण शहरातील रविवार पेठेमध्ये असणाऱ्या शिवशक्ती चौक येथून फलटणमधुन जर्मनशेपर्ड कुत्रा हरवला आहे. तरी कुणालाही दिसल्यास त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

: संपर्क :

प्रथमेश पाटणकर, 7000076171


Back to top button
Don`t copy text!