
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २३ मे २०२४ | फलटण |
बुद्ध पौर्णिमेनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट फलटण तालुका यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गौतम बुध्द व डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी रिपाइंचे मुन्ना शेख, जिल्हा सेक्रेटरी राजू मारुडा, जिल्हा उपाध्यक्ष दीपक अहिवळे, तालुका सचिव विकास काकडे सर, तानाजीराव जगताप, बी. डी. घोरपडे, आप्पा काकडे यांनी बुद्ध जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन अभिवादन केले.
