
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
फलटण येथील पुणे रोडवरील जिंती नाका परिसरातील ‘बोरावके मोबिलिटी प्रा. लि.’ या ‘Ather’ ई-स्कूटरच्या शोरूममध्ये खालील पदांची तातडीने भरती करण्यात येत आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
रिक्त पदांचा तपशील:
-
मॅनेजर (Manager)
-
सेल्समन (Salesman)
