दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑक्टोबर २०२१ | सातारा | माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.