स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पॉवरफुल्ल राष्ट्रासाठी …… पॉवरफुल्ल अर्थसंकल्प

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 2, 2021
in लेख
ADVERTISEMENT

स्थैर्य, दि.२: राष्ट्राला महासत्ता घडविण्यासाठी देषाचे पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी यांनी निष्चित धोरण आखले आहे यासाठी त्यांनी देषाअंतर्गत समस्या अडचणी व त्यावर मात करण्याचा संकल्प केला आहे देषाच्या सवर्गिण प्रगतीचे उदिश्ठे डोळयासमोर ठेवून उघोग सहकार कृशि षिक्षण क्षेत्राबरोबरच कलाक्रिडा लघुउघोग दळणवळण विमा या क्षेत्रात आमुलग्र बदल घडण्याचा ध्यास घेतला आहे देषाला प्रगतीपथावर घेवून जाताना जागतिक स्तरावर आपले स्थान हि अधिक मजबूत करण्यासाठी त्याचे अहोरात्र प्रयत्न सुरु आहेत सर्व सामान्य घटक हा केंद्रबिदू मानून पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी यांनी वाटचाल सुरु केली आहे सर्व सामान्य घटकाचा अर्थिक सामजिक उत्कर्श हि भूमिका त्यांनी घेतली आहे त्याचे प्रतिबंब सन 2021-22 च्या अर्थसंकल्पानात उमटले आहेत या विशयी श्रीरंग काटेकर सातारा याचा विषेश लेख…..
स्वतत्र भारताच्या पहिल्या महिला केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2021-22चा अर्थसंकल्प सादर केला यामध्ये सर्वसामान्य घटकाना नवसंजवनी देण्याबरोबरच ग्रामीणस्तरावर वरील अर्थ व्यवसाय उंचविण्यासाठी धोरणत्मक निर्णय घेतला आहे देषाच पंतप्रधान ना नरेंद्र मोदी यांनी निवडणूकीपूर्वी जनतेला दिलेली आष्वासने व त्याची पूतीचे धोरण सन 2021-22 अर्थसंकल्प ठळकपणे दिसून येत आहे. गोरगरीब व शेतकरी  वर्गाला अधिक सवलती देताना त्याची जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न अर्थसंकल्पात केला आहे गरीबासाठी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत नवी घरे बांधण्याचा संकल्प अर्थसंकल्पनात केला आहे त्याच बरेाबर या घटकाच्या उन्नतीसाठी घरामध्ये षैाचालय एल.पी.जी गॅस जोडणी वीज सुविधा देण्यासाठी प्राधान्यकम दिला आहे यामुळे सर्वसामान्य घटकाचे जीवनमान सुखमय होणार आहे प्रगतीषील व नवभारताची पायाभरणी उभारणीसाठी हा संकल्प पूरक ठरणार असल्याचे सर्वसामान्य घटकामधेन बोलले जात आहे सर्वसामान्य व ग्रामीण भाग हा केंद्र बिदू ठेवून 2021-22 चे धोरण आखण्यात आले आहे यामुळे या भागाच्या प्रगती व विकासाला आता चालना मिळणार आहे अर्थसंकल्पमध्ये ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा विषेशता अंतर्गत रस्ते बरोबरच षेतकÚयासाठी नवी पेन्षन योजना तसेच लघु कर दात्याना दिलासा देण्यासाठी अर्थसंकल्पनात भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे

सिचंन सुविधा कर्ज माफी पीक कर्ज विमा गट षेती बरोबरच षेतमालाला योग्य भावाचा 2021-22 अर्थसंकल्पनात तरतूद करण्यात आली आहे त्याचबरोबरच राश्ट्राच्या सवर्गिण विकास हे मुख्य उदिश्ठे ठेवून स्टार्टअप इंडिया स्टॅउअप इंडिया डिजिटल इंडिया लेस काॅष इकाॅनामी सारख्या योजना हि प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प अर्थसंकल्पनात केला आहे याखेरीज बॅकाच्या हितासाठी बॅड बॅक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे बॅकाची स्थिती सुधारण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे पाऊल उचलले आहे त्याचबरोबर 2021-22 साठीच्या अर्थसंकल्पनात देषात मेगा टेक्सटाईल पार्क स्थापन करण्याची घोशणा करण्यात आली आहे जागतिक वस़़्त्रोउघोग क्षेत्रासाठी स्पर्धात भारत टिकावा यादुश्टिने हा निर्णय घेतला आहे तसेच देषाच्या सुरक्षासाठी अर्थसंकल्प भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे तसेच कोरेाना महामारीच्या पाष्र्वभूमीवर आरेाग्य क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे देषाच्या सवर्गिण प्रगतीच्या दुश्टीने सर्वच सेवा क्षेत्रात मोठी तरतूद करण्यात आली आहे देषाच्या सवर्गिण प्रगतीच्या दुश्टीने सर्वच सेवा क्षेत्रात विषेशता षिक्षण पायाभूत सुविधा वीज निर्मिती व वितरण वाहनउघोग दळण वळण कृशी कर्ज रस्ते विकास यासाठी भरघोस निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे उर्जा परिवहन उत्पादन क्षेत्र लघु उघेाग गुतवणुक असघटित कामगार षिक्षण आणि संषोधन गगनयान या क्षेत्राला हि गतीमान करण्याचा या अथर््िसंकल्पात समावेष केला आहे स्वच्छ भारत स्वस्थ भारत ही संकल्पना राबवून नागरिकाचे उत्तम आरोग्य राखण्याचा हि यामध्ये समावेष आह

– श्रीरंग काटेकर सातारा


ADVERTISEMENT
Previous Post

डिजिटल कंटेंट मार्केटिंगच्या साहाय्याने वाढवा आपला व्यवसाय

Next Post

आता आम्ही ‘विकेल तेच पिकवू’….!!

Next Post

आता आम्ही 'विकेल तेच पिकवू'….!!

ताज्या बातम्या

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोळकी ग्रामस्थांना संकलित करात 50% सवलत द्यावी; निवेदनाद्वारे मागणी

March 5, 2021

सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून अनुप शहा यांच्या नेतृत्त्वाखाली विविध राज्यातील 108 अपंगांसह 400 लोकांना मिळाला सम्मेद शिखरजी यात्रेचा लाभ

March 5, 2021

सासरच्या जाचहाटास कंटाळून मुलीची आत्महत्त्या; मयत महिलेच्या आईची बारामती पोलीसांकडे तक्रार

March 5, 2021

फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाचा अहवाल जुन्या सर्वेक्षणानुसार करा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 5, 2021

फलटण तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कामकाज उत्कृष्ट : सचिन रणवरे

March 5, 2021

भाडळीत स्मशानभुमीची मागणी; श्रीमंत संजीवराजेंकडे पाठपुरावा करणार : मोहनराव डांगे

March 5, 2021
केदारेश्वर मंदिरा शेजारील सिमेंट बंधारा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करु नये, शेतकऱ्यांची मागणी

March 4, 2021

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, 28 तारखेला दिला होता राजीनामा

March 4, 2021

पोलिस प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, अपघात असल्याचे भासवण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग

March 4, 2021

6 दिवसांपूर्वी भाजपमध्ये सामील झालेले 88 वर्षीय ई श्रीधरन मुख्यमंत्री पदाचे अधिकृत उमेदवार

March 4, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.