स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बजेट 2021 मध्ये काय महाग आणि काय स्वस्त होणार जाणून घ्या

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 1, 2021
in देश विदेश
ADVERTISEMENT

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१: देशाचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. नेहमीप्रमाणे यावेळेसही काही वस्तू स्वस्त तर काही महाग झाल्या आहेत. परंतु अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांच्यावर काही परिणाम झाला असेल. जसे पूर्वी व्हायचे. सोने-चांदी, भांडी, लेदरच्या वस्तू स्वस्त होतील, तर मोबाईल, सोलार इन्व्हर्टर आणि वाहने महाग होणार आहेत. खरं तर, तीन वर्षांपूर्वी आलेल्या जीएसटीने वस्तू आणि सेवा महाग करण्याची शक्ती बजेटमधून काढून घेतली आहे. आता 90% वस्तूंच्या गोष्टी GST निश्चित करते. परंतु परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर आयातीवरील शुल्काचा परिणाम होतो आणि अर्थसंकल्पात याची घोषणा केली जाते. म्हणून, पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी आणि इंपोर्टेड वस्तू जसे की – मद्य, फुटवेअर, सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, मोबाईल, रसायने, कार, तंबाखू यासारख्या आयात केलेल्या वस्तूंच्या किंमतींवर बजेटच्या घोषणांचा परिणाम होतो. केवळ यावरच सरकार आयात शुल्क वाढवते किंवा कमी करते. या अर्थसंकल्पात देखील अर्थमंत्र्यांनी हेच केले आहे.

या बजेटमुळे काय महाग आणि काय स्वस्त झाले आहे ते जाणून घेऊयात…

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काही ऑटो पार्ट्सवर 15% पर्यंत इंपोर्ट ड्यूटी वाढवली आहे, यामुळे वाहने महाग होतील. सोलार इन्व्हर्टर महाग होईल, कारण यावरही इंपोर्ट ड्युटी 20% पर्यंत वाढवण्यात आली आहे. मोबाईल फोनचे चार्जर आणि हेडफोनवरील इंपोर्ट ड्युटी 2.5% वाढवली आहे, यामुळे या गोष्टी देखील महाग होतील.

सोने-चांदीवरील इंपोर्ट ड्युटी 12.5% कमी केली असल्याचे दागिने स्वस्त होतील. स्टील उत्पादनावरील इंपोर्ट ड्युटी कमी करून 7.5% करण्यात आली आहे. तांब्यावरील इंपोर्ट ड्युटी 2.5% कमी केली आहे. निवडक लेदरला कस्टम ड्युटीतून वगळण्यात आले आहे. यामुळे लेदरच्या वस्तू स्वस्त होतील.

मोबाईलशी संबंधित उपकरणांवरील आयात शुल्कात 2.5% वाढ

मोबाईल, चार्जर, हेडफोन अधिक महाग होणार आहेत. कारण सरकारने परदेशातून येणाऱ्या मोबाईल आणि त्यासंबंधीत उपकरणांवरील आयात शुल्क 2.5% वाढवले आहे. मागील 4 वर्षात सरकारने या उत्पादनांवरील सरासरी जवळपास 10% पर्यंत आयात शुल्क वाढवले. यामुळे देशात मोबाईल फोनचे उत्पादन सुमारे तीन पटीने वाढले, मात्र या गोष्टी महाग झाल्या आहेत. 2016-17 पर्यंत देशात 18,900 कोटी रुपयांच्या मोबाईल फोनची निर्मिती होत होती. 2019-20 मध्ये देशात 1.7 लाख कोटी रुपयांचे फोन तयार होऊ लागले.

भारतात दरवर्षी 35 कोटी मोबाइल फोनची निर्मिती होत आहे

इंडिया सेल्लुर आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशननुसार भारतात मोबाइल फोन निर्मितीचे 268 युनिट्स आहेत. याठिकाणी दरवर्षी 35 कोटी मोबाइल फोन बनत आहेत. या युनिटमध्ये 7.7 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.

सन 2017 पर्यंत परदेशातून 7.57 कोटी मोबाइल फोन आयात केले जात गेले. 2019 मध्ये ही संख्या घटून 2.69 कोटी वर आली. यावरून असे दिसून येते की, मोबाइल फोनवर सीमाशुल्क किंवा आयात शुल्कावरील कर वाढल्याने भारतात फोन निर्मितीच्या गतीत लक्षणीय वाढली आहे.


ADVERTISEMENT
Previous Post

विजय मांडके यांना मुकनायक सामाजिक पत्रकारिता पुरस्कार प्रदान

Next Post

मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या 9 बजेटमध्ये पहिल्यांदा अर्थसंकल्पीय भाषणानंतर सेंसेक्स 4.5% ने वधारला

Next Post

मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या 9 बजेटमध्ये पहिल्यांदा अर्थसंकल्पीय भाषणानंतर सेंसेक्स 4.5% ने वधारला

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी – श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर

March 6, 2021

जिल्ह्यातील चार टोळ्यातील 18 जण तडीपार जिल्हा पोलीस प्रमुखांची मोठी कारवाई : नागरिकांतून समाधान

March 6, 2021
औंध येथील उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांच्याशी चर्चा करताना तालुका कूषी अधिकारी राहुल जितकर व अन्य

औंध येथील ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांचे बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी ही सुरू; तालुका कूषी अधिकार्यांची उपोषण स्थळी भेट

March 6, 2021

महिलेचा विनयभंग

March 6, 2021

धारदार शस्त्राने वार करून सव्वा लाखाचा ऐवज लुटला 

March 6, 2021

आईसाहेब महाराज पालखी सोहळ्याचे भाडळी बु.।। येथे स्वागत

March 6, 2021

महिला दिनानिमित्त बोरावके हिरो मध्ये सर्व स्कूटरवर भरघोस सूट

March 6, 2021

भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे; कॉलिटी कंट्रोल मार्फत तपासणी करूनच रस्त्याची कामे सुरू करावीत : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 6, 2021

बांध फोडल्याचा जाब विचारलाच्या मारहाणीत सहा जण जखमी

March 6, 2021

ताथवडा घाटात दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या टोळी फलटण ग्रामीण पोलिसांकडून जेलबंद

March 6, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.