स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाताळच्या निमित्ताने फलटण आगाराकडून पुणे – मुंबईसाठी जादा गाड्या

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized, कराड - पाटण, फलटण, माण - खटाव, वाई - महाबळेश्वर - खंडाळा, सातारा - जावळी - कोरेगाव, सातारा जिल्हा
ADVERTISEMENT

 

स्थैर्य, फलटण दि.२४ : नाताळच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ( एस. टी. ) फलटण आगारा मार्फत पुणे-मुंबई करिता जादा गाड्यांचे वाहतुक नियोजन करण्यात आले असून प्रवाशांनी याचा लाभ घेवून एस.टी.ने सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन आगार व्यवस्थापक फलटण यांनी केले आहे.

दि.24/12/2020 रोजी पुणे स्टेशन -फलटण 2 बसेस, स्वारगेट-फलटण 2 बसेस ,परेल वरुन फलटण करिताराञी 21.00 व 21.30, बोरिवली वरुन-फलटण करीता राञी 20.00,21.30 तसेच दि.27/12/2020 रोजी फलटण-स्वारगेट दुपारी 15.15 व 16.15, फलटण-पुणे स्टेशन दुपारी -15.45, 16.45.

तसेच बोरिवली करीता 11.00,12.30, परेल करिता 13.00,14.30 ला जादा बस फलटण वरुन सोडण्यात येईल. 

तसेच दि.28/12/2020 ला परेल करिता सकाळी 6.00, बोरिवली करीता सकाळी 5.00 ,स्वारगेट करिता सकाळी 5.30,6.15,पुणे स्टेशन करिता सकाळी 5.45,6.45 ला बस सोडण्यात येेणार आहे, असे फलटण आगाराच्यावतीने कळविण्यात आले आहे.


Tags: फलटण
ADVERTISEMENT
Previous Post

आशिया खंडातील पहिला स्टेनलेस जलतरण तलाव औरंगाबादेत

Next Post

मराठा समाज आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आरक्षणास पात्र; शैक्षणिक प्रवेश आणि नोकरभरतीत लाभ

Next Post

मराठा समाज आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आरक्षणास पात्र; शैक्षणिक प्रवेश आणि नोकरभरतीत लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

आई-वडिल मारतील म्हणून घरात चोरी झाल्याचा बनाव, अकरा वर्षाच्या मुलाचा प्रताप

March 5, 2021

कोल्हापूर, बारामतीतील उद्योजकांवर हनी ट्रॅप

March 5, 2021

पतीला मारहाण, पत्नीचा विनयभंग

March 5, 2021

हलगर्जी मृत्यूप्रकरणी गुन्हा

March 5, 2021

ग्रेड सेप्रेटरमध्ये स्टंटबाजी अंगाशी आलीदुचाकीस्वार युवकावर गुन्हा दाखल 

March 5, 2021

परदेशी नागरिक कायदा उल्लंघनप्रकरणी दोन परदेशी नागरिकांवर पाचगणी पोलिसांत गुन्हा 

March 5, 2021

विवाहितेचा जाचहाटप्रकरणी पतीसह सासरच्या 6 जणांवर गुन्हा 

March 5, 2021

गोडोली येथून दुचाकी चोरीस

March 5, 2021

कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशीपऐवजी स्व-वर्गीकरण करण्यावर भर : केंद्रीय मंत्री ना. प्रकाश जावडेकर

March 5, 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोळकी ग्रामस्थांना संकलित करात 50% सवलत द्यावी; निवेदनाद्वारे मागणी

March 5, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.