सातारा ग्रंथ महोत्सव मार्च अखेरीस होण्याची शक्यता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.२४:सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी जानेवारी महिन्यात होणारा ग्रंथ महोत्सव करोना संक्रमणामुळे मार्च च्या अखेरीस घेतला जाईल . असे निवेदन समितीच्या बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आले आहे .

दरम्यानच्या काळात ग्रंथमहोत्सवाची गौरव गाथा स्मरणिकेच्या स्वरूपात संपादित करण्यात येणार आहे . रसिकांनी आपल्या प्रतिक्रिया , लेख, व उद्योजकांनी आपल्या जाहिराती देऊन सहकार्य करावे असे आवाहन समितीचे कार्यवाह शिरीष चिटणीस, व प्राचार्य डॉ यशवंत पाटणे, उपाध्यक्ष विनायक लांडगे, सहसमन्वयक प्रल्हाद पार्टे, नंदा जाधव, सुनीता कदम, इं नी केले आहे .


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!