फलटणमध्ये ‘एक दिवा सैनिकांसाठी’ उपक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑक्टोबर २०२४ | फलटण |
ग्रामपंचायत कोळकी व सर्व आजी-माजी सैनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सायंकाळी ‘एक दिवा सैनिकांसाठी’ उपक्रम संपन्न झाला.

यावेळी कोळकीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कोळकी ग्रामस्थ, माजी सैनिक सदस्यांनी सहकुटुंब येथील मालोजीनगर येथील नाना-नानी पार्कमध्ये उपस्थित राहून उपक्रमाद्वारे सैनिकांना अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!