मध्यरात्रीच्या सुमारास कोयना खोर्‍यात भूकंपाचा धक्का

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. ०५ : करोनाच्या वाढत्या संख्येने जिल्हा हादरला असतानाच काल, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोयना खोर्‍यात भूकंपाचा धक्का बसला. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास 2.6 रिस्टर स्केलचा भूकंप धक्का बसला. याचा केंद्र बिंदू वारणा खोऱ्यात चांदोली गावच्या पश्चिमेला 6 किलोमीटरवर 4 किलोमीटर खोलीवर आहे. मात्र, भूकंपाचा हा धक्का जाणवला नाही अशी माहिती कोयनेचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!