फलटण येथे ड्रायव्हर त्वरित पाहिजेत 🟢 WhatsApp Channel Join करा 📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा 👉 Channel Join करा फलटण येथे चारचाकी गाडी चालवण्यासाठी निर्व्यसनी, होतकरू ड्रायव्हर त्वरित पाहिजेत. चारचाकी वाहन परवाना आवश्यक. – संपर्क – “लोकजागर” कार्यालय, शंकर मार्केट, कसबा पेठ, फलटण. +918380035321