
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.०७ जानेवारी २०२२ । मुंबई । लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरु डॉ कारभारी काळे यांनी (६ जाने) राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
