डॉ. नटवरलाल  हिरालाल  शाह  यांचे  शुक्रवारी दि.13.11.2020 रोजी  वयाच्या 91 व्या  वर्षी अल्पश्या  आजाराने निधन


 

स्थैर्य, अंगारपूर, दि.१६:  जुन्या पिढीतील प्रसिद्ध डॉ  नटवरलाल  हिरालाल  शाह  यांचे  शुक्रवारी दि.13.11.2020 रोजी  वयाच्या 91 व्या  वर्षी अल्पश्या  आजाराने निधन झाले. 

त्यांनी पन्नास वर्षे  अंगापूर तसेच पंचक्रोषीत आरोग्य सेवा केली. ते एक सेवाभावी तसेच मितभाषी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. वैद्यकीय सेवेचा वसा त्यांनी जपला. त्यांच्या मागे  दोन मुली, दोन मुले,  नातवंडे आणि  पतवंडे  असा परिवार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!