भाजपच्या आध्यत्मिक आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी अशोकराव जाधव


 

स्थैर्य, फलटण, दि. १६ : भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडीच्या फलटण तालुका अध्यक्ष पदी नगरसेवक अशोकराव जाधव यांची निवड झाली आहे. निवड झाल्याचे नियुक्तीपत्र माजी महसूल मंत्री व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माणचे आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिले. तर या वेळी जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण नगर पालिकेचे नगरसेवक सचिन अहिवळे, फलटण शहर अध्यक्ष अमोल सस्ते उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!