सोनवडी खुर्द येथील भीमनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. १५ एप्रिल २०२४ | फलटण |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती सोनवडी खुर्द (भीमनगर) येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी भीमनगरमधील समाजमंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

जयंती कार्यक्रमास भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष संजय मोरे, ग्रामपंचायत सदस्य सचिन सूर्यवंशी, तकदीर भोसले, सुमीत मोरे, सिध्दार्थ मोरे, संतोष खराटे, विजय मोरे, नवनाथ मोरे, अभिजित भालेराव, शंतनू मोरे, अविनाश पवार, सागर सावंत, राम भोसले, वरद कदम उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!