स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिह्यात 396 बाधित : 9 जणांचा मृत्यू

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
जिह्यात 396 बाधित : 9 जणांचा मृत्यू
ADVERTISEMENT


 

स्थैर्य, सातारा, दि. २० : कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी निष्पन्न झालेल्या 396 बाधितांमुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा साडेआठ हजारांच्या पुढे गेला आहे. तसेच दिवसभरात 9 जण कोरोनाबळी ठरले आहेत. याचबरोबर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 209 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 596 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून बुधवारी दिवसभरात नवीन 396 कोरोनाबाधित निष्पन्न झाले असून जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 8 हजार 671 झाला आहे. तसेच दिवसभरात 9 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या 269 झाली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 209 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या 4 हजार 658 झाली आहे. याबरोबरच 596 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

विविध रुग्णालयातून आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  जावली तालुक्यातील 7., कराड तालुक्यातील 41., खंडाळा तालुक्यातील 47., खटाव तालुक्यातील 16., कोरेगांव तालुक्यातील 12., महाबळेश्वर तालुक्यातील 1., माण तालुक्यातील 6., पाटण तालुक्यातील 10., फलटण तालुक्यातील 7., सातारा तालुक्यातील 38., वाई तालुक्यातील 24 अशा एकूण 209 नागरिकांचा समावेश आहे.

9 बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  बनपुरी ता. खटाव येथील 79 वर्षीय पुरुष, अपशिंगे ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, दौलतनगर सातारा येथील 36 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, शिंगणवाडी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 63 वर्षीय महिला, एकंबे ता. कोरेगाव येथील 81 वर्षीय पुरुष अशा 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच  कराड येथे खासगी हॉस्पीटलमध्ये ओंड ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये मायणी ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष या 2 कोरोना बाधितांचा असे एकूण 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

596 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 10, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 80, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 31, कोरेगाव 5, वाई येथील 81, खंडाळा येथील 26, रायगाव 69,  मायणी येथील 101, महाबळेश्वर येथील 63, पानमळेवाडी 8, पाटण येथील 14, खावली येथील 49 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 59 असे एकूण 596  जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट

सातारा नगर पालिका हद्दीतील कारंजे पेठ (वरद विनायक रेसिडेन्सी), मंगळवार पेठ, गुरुवार पेठ (हनुमान मंदिर शेजारी), शनिवार पेठ (प्रथमेश गॅलेक्सि), केसरकर पेठ, सदरबाजार (शिवकृपा अपार्टमेंट), बसाप्पा पेठ (अविष्कार बांगला), गुरुवार पेठ, राजसपुरा पेठ, शनिवार पेठ, तसेच तालुका हद्दीतील नांदगाव (ग्रामपंचायत परिसर), मालगाव (खडखडी परिसर), वर्णे (टपाल वस्ती), शाहूपुरी (कारंजे तर्फ वसुंधरा गार्डन) (नंदनवन अपार्टमेंट), कोडोली (तांगडे अली), गजवाडी (गावठाण), खोंडद (मागासवस्ती), नागठाणे (पाटील वाडा परिसर), अपशिंगे (माळावरील वस्ती) या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

म्हसवड शहरात कोरोनाचा भडका : एकाच दिवशी सापडले ८ नवे रुग्ण

Next Post

डॉ. दाभोलकरांच्या नावाने अध्यासन केंद्र उभारावे : अरुण जावळे

Next Post
डॉ. दाभोलकरांच्या नावाने अध्यासन केंद्र उभारावे : अरुण जावळे

डॉ. दाभोलकरांच्या नावाने अध्यासन केंद्र उभारावे : अरुण जावळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

Phaltan : सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे खात्रीशीर काम करण्यासाठी त्वरीत संपर्क साधावा : इंद्रनील मोटर्स

Phaltan : सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे खात्रीशीर काम करण्यासाठी त्वरीत संपर्क साधावा : इंद्रनील मोटर्स

January 17, 2021
फलटणकरांसाठी आनंदाची बातमी; बहुचर्चित फलटण – पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु

फलटणकरांसाठी आनंदाची बातमी; बहुचर्चित फलटण – पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु

January 17, 2021
राज्यासह देशावरील कोरोनाचे संकट लवकर जावूदे : आमदार दीपक चव्हाण; कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा फलटण येथे शुभारंभ

राज्यासह देशावरील कोरोनाचे संकट लवकर जावूदे : आमदार दीपक चव्हाण; कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा फलटण येथे शुभारंभ

January 17, 2021
तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात तब्बल 2 हजार 382 उमेदवार; काशिदवाडी व डोंबाळवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

फलटण तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज

January 17, 2021
लिंब येथील माजी सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय 

ओंकार चव्हाण खून प्रकरणी अणखी तिघे जेरबंद

January 17, 2021
निवडणूकीच्या दिवशी शिवसेनेचे तालुकाप्रमुख व उपतालुकाप्रमुखावर तलवार व काठ्यांनी हल्ला

निवडणूकीच्या दिवशी शिवसेनेचे तालुकाप्रमुख व उपतालुकाप्रमुखावर तलवार व काठ्यांनी हल्ला

January 17, 2021
‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकूर वाढवेच्या घरी झाले चिमुकल्या पाहुणीचे आगमन

‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकूर वाढवेच्या घरी झाले चिमुकल्या पाहुणीचे आगमन

January 16, 2021
आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस घ्यावी, त्यानंतरच मी घेईन; प्रकाश आंबेडकरांचा पवित्रा

आधी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस घ्यावी, त्यानंतरच मी घेईन; प्रकाश आंबेडकरांचा पवित्रा

January 16, 2021
फलटण येथे ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते ‘कोवीड 19 लसीकरणा’चा आज शुभारंभ

पहिल्या दिवशी 3.15 लाखांऐवजी 1.91 लाख लोकांना दिली लस, ठरलेल्या लक्ष्यापैकी केवळ 60%

January 16, 2021
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. ‌चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाम पुनरुच्चार

नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. ‌चंद्रकांतदादा पाटील यांचा ठाम पुनरुच्चार

January 16, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.