फलटण बिल्डर्स असोसिएशनतर्फे १० हजार वारकर्‍यांना खाद्य पदार्थांचे वाटप


दैनिक स्थैर्य | दि. १३ जुलै २०२४ | फलटण |
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सामील झालेल्या १०००० वारकर्‍यांना फलटण बिल्डर्स अससोसिएशनतर्फे गुडदानी व बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी फलटण बिल्डर्स असोसिएशनचे किरण दंडिले (चेअरमन), सचिन निंबाळकर (व्हाईस चेअरमन), स्विकार मेहता (सेक्रेटरी), संजय डोईफोडे (खजिनदार), काळोखे (सहखजिनदार), प्रमोद निंबाळकर, रणबिर मोहिते, दिलीप शिंदे, राजीव ना. निंबाळकर, बापू जगताप, महेश गरवालीया, राजेंद्र निंबाळकर, विक्रम झांजुर्णे, महेंद्र जाधव, चंद्रकात पखाले, डी. के. बोबडे, नानासो काळुखे, अनिल शिपकुले, सचिन रणवरे, सुनिल सस्ते, लालासो लकडे, कुणाल शेंडे, स्वप्नील सोडमिसे, विकास म्हेत्रे, विनोद धायगुडे, अभिजित इंगळे, संदीप जाधव, सुनील जंगम आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!