49 नागरिकांना दिला डिस्चार्ज; उपचारा दरम्यान 1 महिलेचा मृत्यू


524जणांचे नमुने पाठविले तपासणीला 

स्थैर्य, सातारा दि. 30 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 49 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 524 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच कराड येथील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये ● महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील वय 18, 27, 20, 17, 36 वर्षीय पुरुष.,

● वाई तालुक्यातील  सिध्दनाथवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 26 वर्षीय महिला, परखंदी येथील  37, 11, 76, 39, 14, 11, 36 वर्षीय पुरुष व वय 57, 67 वर्षीय महिला.,

● सातारा तालुक्यातील  सातारा शहरातील गुरुवार पेठेतील 63 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 50 वर्षीय महिला, जिहे येथील 65 वषी्रय महिला,  गोडोली येथील 62 वर्षीय महिला., 

● कराड तालुक्यातील  चचेगाव येथील 28 वर्षीय पुरुष,  तारुख येथील 60 वर्षीय महिला,  चरेगाव येथील 32 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 32 वर्षीय महिला, गुढे येथील 64 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 76, 40  वर्षीय महिला व 54 वर्षीय पुरुष, कराड शहरातील जूनी पोलीस वसाहत येथील 33 वर्षीय पुरुष,  आगाशिवनगर येथील 40 वर्षीय पुरुष, किवळ येथील 56 वर्षीय महिला, व 31 वर्षीय पुरुष, खोडशी येथील 62 वर्षीय  पुरुष, कालवडे येथील 58 वर्षीय महिला., 

● जावली तालुक्यातील  सायगाव येथील 22, 34 वर्षीय महिला व 18 वर्षीय युवक., 

● खटाव तालुक्यातील मार्डी येथील 31 वर्षीय पुरुष.,   

● पाटण तालुक्यातील   कुसरुंड येथील 47 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 47 वर्षीय पुरुष, कासाणी येथील 75 वर्षीय पुरुष, अंबवडे येथील 12, 50,25, 60 वर्षीय महिला, करळे येथील 48 वर्षीय पुरुष, तारळे येथील 25 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, मिरगाव येथील 18 वर्षीय युवती,  

1 कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू 

कराड येथील खाजगी हॉस्पीटल येथे मंगळवार पेठ कराड येथील 80 वर्षीय कोरोनाबाधित  महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

524 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

क्रांतीसिंह नाना  पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 43, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड  येथील 70, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील  16, कोरेगांव येथील 25, वाई येथील 59, शिरवळ येथील 66, रायगाव 28, पानमळेवाडी 9, मायणी 49, मायणी 37, महाबळेश्वर 20, पाटण 44,  खावली येथे 4 व कृष्णा  हॉस्पिटल कराड येथील 103 असे एकूण  524 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले. 

घेतलेले एकूण नमुने 27870

एकूण बाधित 3661

घरी सोडण्यात आलेले 1982

मृत्यू 130

उपचारार्थ रुग्ण 1549


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!