फलटणमध्ये धूम स्टाईल चोरी; महिलेचे गंठण लंपास

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 08 ऑक्टोबर 2024 | फलटण | येथील महात्मा फुले चौकाच्या नजिक असणाऱ्या नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या “बाणगंगा” या निवासस्थानासमोर चोरट्याने धूम स्टाईलने चोरी करत महिलेचे सोन्याचे गंठण लंपास केली असल्याची घटना घडली असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!