
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑगस्ट २०२२ । मुंबई । विधानपरिषद सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृह नेतेपदी नियुक्ती केल्याची घोषणा विधानपरिषदेत केली.
