
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑगस्ट २०२२ । मुंबई । महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून अधिवेशन कालावधीतील विधानसभा तालिका अध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली.
तालिका अध्यक्षपदी सदस्य सर्वश्री संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर, मनोहर चंद्रिकापुरे, शिरीष चौधरी यांची नावे नामनिर्देशित करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी यावेळी केली.
