
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १८ एप्रिल २०२२ । मुंबई । मॉरीशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जुगनाथ यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून राजकोट, गुजरातकडे दुपारी ३.४५ वाजता प्रयाण झाले.
यावेळी केंद्र शासनाचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र शासनाचे राजशिष्टाचार विभागाचे अधिकारी व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.



