लोकशाही दिनाचे 7 मार्च रोजी आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०४ मार्च २०२२ । सातारा । माहे मार्च 2022 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 7 मार्च 2022 रोजी  कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, नविन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1.00 वा. आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी दिली.

Back to top button
Don`t copy text!