
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ०१ सप्टेंबर २०२२ । सातारा । माहे सप्टेंबर 2022 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 5 सप्टेंबर 2022 रोजी कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1.00 वा.आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी दिली.
