आचारसंहितेमुळे जिल्हा व तालुका स्तरावरील लोकशाही दिन रद्द

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ०१ नोव्हेंबर २०२४ | सातारा | भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु केली असून आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

जिल्हयात आचारसंहिता लागू असल्याने जिल्हा व तालुका स्तरावरील लोकशाही दिन नोव्हेंबर २०२४ या आयोजित करण्यात येणार नाही.

सर्व संबधितांनी याची नोंद घ्यावी असे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!