ताई निंबाळकर यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
बारामती येथील ताई प्रभाकर निंबाळकर यांचे बुधवार, दि. १८ ऑटोबर रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या.

ल्हासुर्णे परिसरात आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले व मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. बारामती सहकारी बँक, भिगवण चौक शाखाधिकारी वैभव निंबाळकर यांच्या त्या मातोश्री होत.


Back to top button
Don`t copy text!