
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण, दि. २८ : झिरपवाडी (ता. खटाव) येथील फर्निचर कारागीर संतोष भिकू सुतार (वय 35) यांचे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले, तीन विवाहीत बहिणी, चुलता, चुलती असा परिवार आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होवू लागल्याने त्यांचेवर नातेपुते येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या प्रकृतिने उपचारास प्रतिसाद न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. लालासाहेब सुतार यांचे ते पुतणे होत.
