
दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२४ | फलटण |
दुधेबावी गावचे राजे गटाचे निष्ठावंत व ज्येष्ठ मार्गदर्शक दशरथ काशिनाथ चांगण (शेठ) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
चांगण शेठ यांना राजे ग्रुप फलटण, कुटुंबिय व मित्रपरिवाराने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.