अरविंद गांधी यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. १७ जून २०२४ | फलटण |
श्रीमान शेठ अरविंद चुनीलाल गांधी यांना काल ४ वाजून ३८ मिनिटांनी देवाज्ञा झाली. त्यांची अंत्ययात्रा आज घरापासून निघाली होती.

अरविंद गांधी फलटण येथील प्रसिद्ध असलेल्या अरविंद क्लोथ एम्पोरियमचे संस्थापक होते.


Back to top button
Don`t copy text!