दैनिक स्थैर्य | दि. ६ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या ग्रामपंचायतींसाठी काल, रविवारी मतदान पार पडले होते. यामध्ये दर्याचीवाडी निवडणुकीत ७८.५० % मतदान झाले होते.
आज झालेल्या मतमोजणीत दर्याचीवाडी ग्रामपंचायतीमध्ये विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे :
- नितीन जाधव
- शिल्पा कदम
- प्रतिमा पवार
- रघुनाथ जाधव
- अंजना जाधव
- गोरख कुमकाले
- मेघा ढेम्बरे