📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा , दि. १६: बारावकरनगर, सातारा येथून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. तपास हवालदार दवे करत आहेत.