दिनांक 20 एप्रिल रोजी शासनाने जाहीर केलेला लस घेतलेल्या लोकांचा डाटा खूपच बोलका आहे.

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

▪️ अकरा कोटी भारतीय नागरिकांना पहिली लस दिली,त्यापैकी फक्त 21,353 लोकं पॉझिटिव्ह आले म्हणजे हे प्रमाण आहे फक्त 0.019 टक्के.यातले फ्रंट लाईन वर्कर वगळले तर ही संख्या अजून खाली येऊ शकते. त्यामुळे लस प्रचंड उपयोगी ठरते आहे हे यावरून सिद्ध होत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!