माढा लोकसभेसाठी मतमोजणीला काही वेळातच सुरवात; उत्कंठा शिगेला

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 04 जुन 2024 | सोलापूर | माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक हि चुरशीची झाली असल्याचे बघायला मिळाले आहे. महायुती अर्थात भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडी म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात थेट लढत झाली असून माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेने कुणाला कौल दिला आहे; याची उत्कंठा आता शिगेला पोहचली आहे. काही वेळातच सोलापूरच्या रामवाडी येथे असणाऱ्या शासकीय धान्य गोदामात मतमोजणी प्रक्रिया सुरु होणार असून यासाठी आता प्रशासन सज्ज झाले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!