
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
फलटण तालुक्यातील घडामोडींचे अचूक वेध घेणार्या दैनिक ‘स्थैर्य’साठी फलटण शहरासह ग्रामीण भागात बातमीदार नेमणे आहेत.
1. फलटण – फलटण शहरासह तालुक्याची राजकीय व सामाजिक क्षेत्राची माहिती असणे आवश्यक. लेखन कौशल्य असणे आवश्यक, स्वतःची दुचाकी असणे आवश्यक.
2. साखरवाडी – साखरवाडी, सुरवडी, जिंती, होळ, खुंटे परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्राची माहिती असणे आवश्यक. लेखन व छायाचित्रण कौशल्य असणे आवश्यक.
3. तरडगाव – तरडगाव, काळाज, आरडगाव, पाडेगाव परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्राची माहिती असणे आवश्यक. लेखन व छायाचित्रण कौशल्य असणे आवश्यक.
4. आद्रकी – आद्रकी बु.॥, आद्रकी खु.॥, हिंगणगाव, बिबी, कापशी परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्राची माहिती असणे आवश्यक. लेखन व छायाचित्रण कौशल्य असणे आवश्यक.
5. दुधेबावी – दुधेबावी, वडले, तिरकवाडी, सासकल, भाडळी बु.॥, भाडळी खू.॥ परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्राची माहिती असणे आवश्यक. लेखन व छायाचित्रण कौशल्य असणे आवश्यक.
