फार्मसी महाविद्यालयानी नविण्यतेचा ध्यास घ्यावा – कुलगुरु डाॅ.व्ही.आर षास्त्री


स्थैर्य, सातारा, दि.२९: स्पर्धाच्या युगात फार्मसी महाविद्यालयाने औशधानिर्माण षास्त्र अभ्यासक्रमातील नविण्यपूर्णतेचा आधार घेवून नव्या पिढीला ज्ञानदानाने परिपूर्ण घडविले पाहिजे असे मत डाॅ.बाबासाहेब अंाबेडकर तंत्रषास्त्र विद्यापीठ रायगड लोणेरे विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ.व्ही.आर षास्त्री यांनी व्यक्त केले ते गौरीषंकर इनिस्टयूट आॅफ रिसर्च लिंब येथील महाविद्यालयास सदिच्छा भेटीप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे संचालक डाॅ.अनिरुध्द जगताप प्राचार्य डाॅ अजित कुलकर्णी प्राचार्य डाॅ.नागेष अलूरकर उप्राचार्य योगेष गुरव डाॅ.राहुल जाधव डाॅ संतोश बेल्हेकर विद्यापीठाचे डाॅ.हर्शदिप जोषी असोषिएट डिन,डाॅ.बी.एफ.जोगी रजिस्ट्रार याची प्रमुख उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले हि मानवी जीवनाषी निगडीत असणारे हे क्षेत्र काळानुसार बदलत आहे नवनवीत होणारे या क्षेत्रातील संषोधन मानवी जीवनाचे जीवनमान उंचविण्यात मदत होत आहे या क्षेत्रातील विपूल ज्ञान विद्याथ्र्या मार्फत समाजापर्यत पोहचविणे आता काळाची गरज बनली आहे.

प्रारंभी संस्थेचे संचालक डाॅ अनिरुध्द जगताप याच्या हस्ते कुलगुरु याचा बुके देवून सत्कार करण्यात आला
यावेळी संपूर्ण महाविद्यालयाची पाहाणी कुलगुरु डाॅ.व्ही.आर षास्त्री यांनी करुन महाविद्यालयातील सोयी सुविधा बदल गौरवा उद्गार काढले.

प्रास्तविक व आभार डाॅ.अजित कुलकर्णी यांनी केले


Back to top button
Don`t copy text!