श्रीमती सखुबाई अरलुलकर यांचे निधन


स्थैर्य, सातारा, दि.२९ : कुमठे, ता.कोरेगाव येथील श्रीमती सखुबाई श्रीधर अरलुलकर यांचे आज दि.29 रोजी रात्री 1:00 वाजता सातारा येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 93 वर्षांच्या होत्या. कुमठे परिसरात त्या ‘मावशी’ म्हणून सर्वांना परिचित होत्या.

त्यांच्यावर संगम – माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्‍चात मुले, मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे.


Back to top button
Don`t copy text!