फलटणकरांसाठी खूशखबर: ‘चोरमले डेअरी फार्म’चे शुद्ध व ताजे दूध आता थेट तुमच्या घरपोच!


फलटण शहर आणि उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! आता तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी ‘चोरमले डेअरी फार्म’ (ता. फलटण, जि. सातारा) घेऊन आले आहेत दररोज सकाळी खात्रीशीर घरपोच दूध सेवा.

आमच्या दुधाची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • जर्सी व देशी गाईचे १००% शुद्ध आणि उत्तम प्रतीचे दूध.

  • भेसळमुक्त, सकस आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम.

  • फलटण शहर आणि उपनगरांमध्ये दररोज सकाळी खात्रीशीर घरपोच सेवा.

ताज्या दुधासाठी आपली ऑर्डर आजच नोंदवा!

पत्ता व संपर्क:

चोरमले डेअरी फार्म

ता. फलटण, जि. सातारा

मोबाईल क्र.: ९३७००३७२८९


Back to top button
Don`t copy text!