
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १७ डिसेंबर २०२२ । रत्नागिरी । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरी दौऱ्यादरम्यान मारुती मंदिर चौक रत्नागिरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी त्यांनी येथील मारुती मंदीराचे मनोभावे दर्शन घेतले.

मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.



