
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. १९ मे २०२४ | फलटण |
फलटण येथील चेतन शिवाजीराव कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते भाजपा सातारा जिल्हा विधी विभागाचे उपाध्यक्ष अॅड. संदीप कांबळे यांचे थोरले बंधू होत.
चेतन कांबळे यांचे आज सायंकाळी ६.०० वाजता आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कोळकी गावासह फलटण शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर फलटण शहरातील स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
