
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि. 20 : जिल्हाधिकारी कार्यालयात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
