फलटण: ‘बोरावके हिरो’ शोरूममध्ये नोकरीची संधी; हेल्पर, स्टोअर कीपर व टेली कॉलर पाहिजेत! Phaltan Officeडिसेंबर 5, 2025Last Updated: डिसेंबर 5, 2025 दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवाWhatsApp Channel JOIN करा ›फलटण येथील ‘बोरावके हिरो’ (Borawake Hero) शोरूमसाठी खालील पदांची तातडीने भरती करायची आहे.पदांची माहिती:१) हेल्पर (Helper) – ०२ जागापात्रता: १० वी पास.२) स्टोअर कीपर (Store Keeper) – ०१ जागाआवश्यक कौशल्ये: स्पेअर्स विक्रीचा अनुभव व कॉम्पुटर नॉलेज आवश्यक.३) टेली कॉलर (Telecaller) – ०१ जागाप्राधान्य: महिलांना प्राधान्य.आवश्यक कौशल्ये: कॉम्पुटर नॉलेज आवश्यक.इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.संपर्क: 9545995566 Phaltan Officeडिसेंबर 5, 2025Last Updated: डिसेंबर 5, 2025 Facebook X WhatsApp Telegram