फलटण बाजार समीतीचे माजी चेअरमन बी. के. निंबाळकर यांचे निधनस्थैर्य, फलटण, दि.२७ : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन बापूसाहेब केशवराव उर्फ बी. के. भाऊ निंबाळकर यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. विंचुर्णी ता. फलटण येथे त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे संपर्क प्रमुख सुशांत निंबाळकर यांचे ते वडिल होत.

अ‍ॅड. दशरथ नारायण घनवट यांचे वृद्धापकाळाने निधन


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!