
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा

स्थैर्य, फलटण : कारंडेवस्ती (मलवडी) ता. माण येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधील शिक्षक गणेश तांबे हे जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक म्हणून नुकतेच सन्मानित झालेले आहेत.
गणेश तांबे यांना आदर्श शिक्षक प्राप्त झाल्याबद्दल विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य दत्ता अनपट, पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, सचिन रणवरे, गट शिक्षण अधिकारी रमेश गंबरे, केंद्रप्रमुख गजानन शिंदे, मुख्याध्यापक मोहन बोबडे, कारंडेवस्तीचे ग्रामस्थ व सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
