
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : महात गल्ली, फलटण येथील पूर्वी पाॅसिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ६३, ५५, ३५ व ३१ वर्षांचे पुरुष (एकूण ४) तसेच ५५, २५, १७, १५, ५ व ५ वर्षांच्या महिला/मुली (एकूण ६) यांची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे. एकूण १० पाॅसिटीव्ह आले असून निकट संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
