
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 03 डिसेंबर 2023 | फलटण | भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा फलटण दौरा नियोजित आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
उद्या सोमवार दि. 4 रोजी सकाळी ठीक 10 वाजता कोळकी येथील विश्रामगृहावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
