Phaltan : बजाज शोरूममध्ये त्वरित पाहिजेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आमच्या फलटण येथील बजाज कंपनीच्या शोरूममध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत.

1. सेल्समन (पुरुष) – 5 जागा – पदवीधर.

2. सेल्समन (महिला) – 2 जागा – पदवीधर.

3. मॅकेनिक – 5 जागा – दुचाकी दुरुस्ती येणे आवश्यक.

: संपर्क :

कमल बजाज,

फलटण – शिंगणापूर रोड, पृथ्वी चौक, फलटण.
8956939999, 9673005504, 9673005502


Back to top button
Don`t copy text!