
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
माऊली फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्त रूपाली साळुंखे यांचे पती रमेश साळुंखे यांचे सकाळी अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल माऊली परिवाराने शोक व्यक्त केला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. २३ ऑगस्ट : माऊली फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्त रूपाली साळुंखे यांचे पती रमेश साळुंखे यांचे सकाळी अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाने साळुंखे कुटुंबीयांसह माऊली फाउंडेशन परिवारावर शोककळा पसरली आहे.
माऊली परिवाराकडून आदरांजली
रमेश साळुंखे यांच्या निधनाबद्दल माऊली फाउंडेशन परिवाराने शोक व्यक्त करीत त्यांना आदरांजली वाहिली आहे.