दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण येथील प्रसिद्ध जुने किराणा व्यावसायिक अशोककुमार रामचंद्र घाडिया यांचे वयाच्या ७८ वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.