
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ११ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचीत प्रकार अगर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1)(3) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये संपूर्ण सातारा जिल्ह्यात दिनांक 19 नोव्हेंबर 2022 चे 24.00 वा. पर्यंत शस्त्र बंदी व जमाव बंदी ओदश जारी केला आहे.
