सौ. अपर्णा संजय माळवे यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. 08 जानेवारी 2023 | फलटण | येथील प्रसिद्ध फोटोग्राफर संजय दत्तात्रय माळवे यांच्या पत्नी सौ. अपर्णा संजय माळवे, वय ५० यांचे काल दि. ०७ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.


Back to top button
Don`t copy text!